दिलासादायक! विमान प्रवास झाला स्वस्त, 'या' विमान कंपनीने दरात केली कपात, पेट्रोल डिझेलचे दर कधी होणार कमी?

marathi.abplive.com · Updated 2026-06-25

Featured व्यवसाय मराठी

Summary

एअरएशिया विमान कंपनीने तिच्या विमान तिकिटांच्या दरात ५ टक्के कपात केली आहे. जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या दरात घट झाल्याने ही निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रश्न आहे तो विमान तिकिटे स्वस्त झाली तर पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी कमी होतील.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.