RBI कडून शेतकऱ्यांसाठी मोठी भेट! किसान क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल, कर्ज मिळवणं होणार अधिक सोपं

marathi.abplive.com · Updated 2026-06-20

Featured व्यवसाय मराठी

Summary

रिझर्व बँकेने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलांमुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळवणे अधिक सोपे होणार आहे. आरबीआईने किसान क्रेडिट कार्डसाठी कर्ज मंजुरीच्या कालावध्यात कमी केली आहे आणि लहान व अल्पभुधारक शेतकऱ्यांना बँकिंग सेवा मिळवणे सोपे केले आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.