Featured
गुन्हेगारी
मराठी
Summary
ॲमेझॉन इंडियाच्या गोदामावर FDAने केली धाड, मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्री प्रकरणात परवाना रद्द. बिहवंडी येथील गोदामावर अचानक धाड टाकून मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने ॲमेझॉन रिटेल इंडियाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणी ॲमेझॉन रिटेल इंडिया आणि ट्रेडर्सच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.