Ganpatipule Drowning Accident : गणपतीपुळ्याची ट्रिप ठरली अखेरची; समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या 5 तरुणांचा करुण अंत; छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन गावावर शोककळा

marathi.abplive.com · Updated 2026-06-21

Featured गुन्हेगारी मराठी

Summary

गणपतीपुळ्यात समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा करुण अंत झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन गावातील १९ तरुणांचा गट गणपतीपुळ्याला पर्यटनासाठी आला होता, त्यापैकी पाच जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते आणि अचानक समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेले. या घटनेमुळे बिडकीन गावावर शोककळा पसरली आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.