Featured
गुन्हेगारी
मराठी
Summary
केतन अग्रवाल पुणे लोहगड हत्या प्रकरणात नवनवीन आणि चक्रावणारी माहिती समोर येत आहे. मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी कोड लँग्वेज आणि निकनेमचा वापर करून संवाद साधत असल्याचे उघड झाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील डिलीट केलेले डेटा रिकव्हर केले आहेत.
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.