Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak: मुलासाठी पैसे देऊन मोटेगावकरकडून पेपर विकत घेतला; सीबीआयची डॉ. मनोज शिरुरेच्या घरी धाड, काय काय सापडलं?

marathi.abplive.com · Updated 2026-05-22

Featured गुन्हेगारी मराठी

Summary

डॉ. मनोज शिरुरे यांच्या घरी सीबीआयने धाड टाकली आणि त्यांना अटक केली. त्यांनी मुलासाठी पैसे देऊन मोटेगावकरकडून पेपर विकत घेतला होता. सीबीआयने डॉ. मनोज शिरुरे यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.