Featured
मनोरंजन
मराठी
Summary
देऊळ बंद २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे, मुंबई-पुण्यात चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. अवघ्या ४ दिवसांत चित्रपटाने ११.६२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या ओपनिंग डे ला २.४५ कोटी रुपयांची कमाई झाली होती, तर दुसऱ्या दिवशी २.५५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.