Deool Band 2 Movie: 'देऊळ बंद 2' वर स्वामींची कृपा, सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला; मंगळवारी किती कमावले?

marathi.abplive.com · Updated 2026-06-17

Featured मनोरंजन मराठी

Summary

देऊळ बंद २ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर छान परफॉर्म करत आहे. या सिनेमाने आतापर्यंत ६८.७२ कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि तो या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. मंगळवारी या सिनेमाने ५५ लाख रुपयांची कमाई केली आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.