Featured
मनोरंजन
मराठी
Summary
KEM रुग्णालयाच्या डॉक्टर सेजल पवार यांनी प्रणित मोरे यांच्या शोमध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बरळल्यानंतर आता त्यांनी लेखी माफीनामा दिला आहे. या प्रकरणी KEM रुग्णालय प्रशासन कारवाई करणार आहे का, यावर सर्वांचे लक्ष आहे. डॉक्टर सेजल पवार यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे का, याची उत्तरे आता KEM रुग्णालय प्रशासनाकडून मिळणार आहेत.
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.