पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या

marathi.abplive.com · Updated 2026-07-08

Featured जीवनशैली मराठी

Summary

गर्भधारणासाठी वडिलांच्या वयाचीही मर्यादा असते, असे वैज्ञानिक संशोधनातून समोर आले आहे. वडिलांचे वय जसे वाढत जाते, तसतसे गर्भधारणाच्या वेळी समस्या उद्भवू शकतात. वडिलांच्या वयाने गर्भातील बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे संशोधनातून दिसून आले आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.