Featured
महाराष्ट्र
मराठी
Summary
महाराष्ट्रात आज 23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे, तर कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी सुरू आहेत.
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.