Maharashtra Rain Weather Update: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, विदर्भासह 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; कुठे कसे असेल हवामान, IMDचा अंदाज काय?

marathi.abplive.com · Updated 2026-06-26

Featured महाराष्ट्र मराठी

Summary

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून कोकण, विदर्भासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमदाब रेषा तीव्र झाल्याने महाराष्ट्रात पावसाची वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.