Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट

marathi.abplive.com · Updated 2026-07-04

Featured महाराष्ट्र मराठी

Summary

मुंबईत आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, या दरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. मुंबईकरांना गरज असल्याशिवाय घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात येत आहे, सखल भाग, समुद्र किनारा आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.