Rain Alert: पावसाचा कुठे कहर, तर कुठे क्षणभर विश्रांती! राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, अकोल्याच्या पातूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टी, IMD चा अंदाज काय?

marathi.abplive.com · Updated 2026-06-28

Featured महाराष्ट्र मराठी

Summary

महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोल्याच्या पातूर शहरात आणि तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे, या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. हवामान खात्याने राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.