Featured
राजकारण
मराठी
Summary
अजित नवले यांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या विरोधात राज्यभर तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले होते, पण त्यांनी विश्वासघात केल्याचा आरोप अजित नवले यांनी केला आहे. माकप राज्यभरातील कार्यकर्ते आणि जनसंघटनांसोबत मिळून तीव्र निदर्शने करणार आहे.
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.