Anantrao Thopate: अनंतराव थोपटेंची शोकसभा लांबल्याने नाटकाचा प्रयोग दोन तास खोळंबला; 'बालगंधर्व'मध्ये प्रेक्षकांचा संताप, पुण्यात नेमकं काय घडलं?

marathi.abplive.com · Updated 2026-06-14

Featured राजकारण मराठी

Summary

पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात अनंतराव थोपटे यांच्या शोकसभेच्या कार्यक्रमामुळे नाटकाचा प्रयोग दोन तास खोळंबला. या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. अनंतराव थोपटे यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.