Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीवर तिसरी मोठी कारवाई; एक्स, इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद, 7 दिवसात नेमकं काय काय घडलं?

marathi.abplive.com · Updated 2026-05-23

Featured राजकारण मराठी

Summary

कॉक्रोच जनता पार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर बंदी आणल्याने तिसरी मोठी कारवाई झाली आहे. या संकेतस्थळावरून कॉक्रोच जनता पार्टीत सहभागी होण्यासाठी नोंदणी करता येत होती. या पार्टीचे एक्स आणि इन्स्टाग्राम अकाउंट आधीच बंद करण्यात आले होते. आता संकेतस्थळही बंद झाल्याने कॉक्रोच जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.