Gulabrao Patil on Operation Tiger: थोडं थांबा, ठाकरेंचे 14 आमदार आमच्यासोबत येतील, शिंदेंनी दाढीवर हात फिरवला की...; गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

marathi.abplive.com · Updated 2026-06-26

Featured राजकारण मराठी

Summary

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात 'ऑपरेशन टायगर ३.०'ची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर आता तब्बल १४ आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत येणार आहेत, अशी खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींवर मात्र गुलाबराव पाटील यांनी अत्यंत संयत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की ऑपरेशन ३.० ला सुरुवात झाली आहे, थोडं थांबा, ठाकरे गटाचे १४ पेक्षा जास्त आमदार स्वतःच्या इच्छेने एकनाथ शिंदे यांच्या सोबत येणार आहेत. एकनाथ शिंदे दाढीवर हात फिरवला की ऑपरेशन टायगर सक्सेस होईल, असं त्यांनी सांगितलं.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.