Operation Tiger : खासदारांमागे ठाकरेंचे आमदारही येणारच आहेत, शिंदे साहेबांचं करेक्ट प्लॅनिंग; ऑपरेशन टायगरनंतर बड्या नेत्याचा दावा

marathi.abplive.com · Updated 2026-06-18

Featured राजकारण मराठी

Summary

ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर आता ठाकरेंचे आमदारही शिंदे गटात येणार आहेत. शिंदे साहेबांचे नियोजन एकदम करेक्ट आहे आणि त्यांच्या शिवसेनेतील खासदारांपाठोपाठ आता आमदारही त्यांच्या सोबत येणार आहेत. ठाकरेंच्या गटातील खासदारांना स्वतंत्र गट निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी दिले आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.