Team India ODI Squad For England Tour : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! काल शतक ठोकणारा खेळाडू आज संघाबाहेर, वाचा 15 खेळाडूंचा हादरवून टाकणार Squad

marathi.abplive.com · Updated 2026-06-21

Featured क्रीडा मराठी

Summary

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर उपकर्णधार, केएल राहुल यष्टिरक्षक, इशान किशन यष्टिरक्षक, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्ण, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि गुरनूर ब्रार यांचा समावेश आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.