Farmers Loan Waiver : दिलासादायक! 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी मिळणार, दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा 56 लाख शेतकऱ्यांना येणार कर्जमाफीचा मेसेज

marathi.abplive.com · Updated 2026-06-25

Featured शेती मराठी

Summary

महाराष्ट्रातील 56 लाख शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळणार आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही घोषणा केली आहे. या कर्जमाफी अंतर्गत शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.