Featured
व्यवसाय
मराठी
Summary
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज आहे की ईपीएफओने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याज दर अधिकृत केला आहे. केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर ईपीएफओने व्याज दर जाहीर केला आहे. आता कोट्यवधी पीएफ खातेदारांच्या खात्यात ८.२५ टक्के व्याज दराने व्याज जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.