Stock Market : स्पेसएक्ससोबत भागीदारीची चर्चा, घसरत्या बाजारात 'या' शेअरने मारली बाजी; सलग दुसऱ्या दिवशी 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट

marathi.abplive.com · Updated 2026-06-23

Featured व्यवसाय मराठी

Summary

ब्लू क्लाउड सॉफ्टेक सोल्यूशन्सच्या शेअर्सनी सलग दुसऱ्या दिवशी २० टक्क्यांचे अप्पर सर्किट मारले. या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. स्पेसएक्ससोबत भागीदारीच्या चर्चेनंतर या शेअरमध्ये ही वाढ झाली आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.