मुंबईत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई, 53 लाखांचा मुद्देमाल जप्त, 4 आरोपीं पोलिसांच्या ताब्यात

marathi.abplive.com · Updated 2026-06-15

Featured गुन्हेगारी मराठी

Summary

मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आणि ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ५२ लाख ७ हजार ४०० रुपयांच्या एका पदार्थाच्या ४ हजार ७३४ बटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.