Arbaaz Khan Viral Video: अभिनेता अरबाझ खानच्या कारमध्ये घुसला युवक, सुरक्षा रक्षकांची उडाली धांदल; बॉडीगार्डने बदडलं; VIDEO व्हायरल

marathi.abplive.com · Updated 2026-06-16

Featured मनोरंजन मराठी

Summary

अभिनेता अरबाझ खानच्या कारमध्ये अचानक एक अनोळखी तरुण घुसल्याने सुरक्षा रक्षकांची धांदल उडाली. अरबाझ खान आपल्या कारजवळ उभे होते तेव्हा ही घटना घडली. सुरक्षा रक्षकांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याला कारबाहेर काढले.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.