Featured
महाराष्ट्र
मराठी
Summary
आमदारांना 50 कोटी रुपये दिले गेले असं म्हणत असतील, तर खासदारांना किती दिले गेले असतील, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. ते म्हणाले की, माझ्याच शब्दावर हे निवडून आले आणि शिंदेंच्या लोकांना घरी बसवले, त्यामुळे या उपटसुंभानी आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नये. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.