शक्तीपीठ बोकांडी मारत आहेत, 56 टक्के दिल्याशिवाय बिल मिळेना, गृह खात्याचा कारभार बघितला; सतेज पाटील आणि जयंत पाटलांचा महायुती सरकावर थेट हल्लाबोल

marathi.abplive.com · Updated 2026-06-21

Featured महाराष्ट्र मराठी

Summary

महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे, राज्यातील प्रत्येक नागरिकावर करांचा भार पडला आहे. राज्यात ५६ टक्के दिल्याशिवाय बिल मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. सतेज पाटील आणि जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.