Vidarbha Rain: विदर्भात पावसाचं धुमशान! बुलडाण्याच्या मिसाळवाडीत ढगफुटीचा तडाखा; पुरामुळे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला, भंडाऱ्याच्या गोसेखुर्दच्या 27 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरु

marathi.abplive.com · Updated 2026-07-05

Featured महाराष्ट्र मराठी

Summary

विदर्भात पावसाचं धुमशान सुरू असून, बुलडाण्याच्या मिसाळवाडीत अचानक ढगफुटीने पुराची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे, तर भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या २७ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.