एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप

marathi.abplive.com · Updated 2026-06-27

Featured राजकारण मराठी

Summary

एकनाथ शिंदे यांच्या आमदार राजेश क्षीरसागर यांनी ४० लाख रुपये मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदारपुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडिओत आमदार क्षीरसागर यांनी ४० लाख रुपयांची मागणी केल्याचे दिसत आहे. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकांत गवळी यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.