IND vs ENG 2nd T20I : पहिली मॅच पाण्यात गेली, दुसऱ्या मॅचवरही संकट; मँचेस्टरमधून सर्वात मोठी अपडेट, किती वाजता सुरू होणार मॅच?

marathi.abplive.com · Updated 2026-07-03

Featured क्रीडा मराठी

Summary

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यावर मॅंचेस्टरमधील पावसाचे संकट आहे. शनिवारी, ४ जुलै रोजी मॅंचेस्टरच्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मॅंचेस्टरमध्ये शनिवारी दिवसभर पावसाची शक्यता १६ ते २० टक्के आहे. जर हा सामना पूर्णपणे रद्द झाला नाही, तर सामन्यात वेळेत व्यत्यय आणि षटकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.