Featured
क्रीडा
मराठी
Summary
अफगाणिस्तानच्या संघाने भारतासमोर १९५ धावांचे आव्हान ठेवले आहे. गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे या दोघांनीही पदार्पणातच ३-३ विकेट घेत चमकदार कामगिरी केली. गुरबाजने अवघ्या ४८ चेंडूत शतक ठोकत २१ वर्षांचा विक्रम मोडला.
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.