Featured
ट्रेंडिंग
मराठी
Summary
पालकांनी मुलांना डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायला लावलं. मुलांना स्वतःला काय आवडतं, त्यांची क्षमता कुठे आहे, हे विचारलं गेलं नाही. समाजाने त्यांना शिकवलं नाही की डॉक्टर-इंजिनिअर यांच्यापलीकडेही आयुष्य असतं. मुलं माणूस म्हणून घडलीच नाहीत
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.